भल्या भल्यांना जमलं नाही ते श्रीकांतनं करून दाखवलं

kadambi srikanth
kadambi srikanthsakal
Updated on

भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदांबी श्रीकांत (kadambi srikanth) सध्या चर्चेत आहे. श्रीकांतने बीडब्लूएफ वर्ल्ड चॅम्पियनशिप 2021(BWF World Championships) च्या अंतिम फेरीत धडक मारली परंतु अंतिम फेरीत सिंगापुरच्या लोह कीन येवने श्रीकांतचा पराभव केला.

असे असले तरी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणारा श्रीकांत पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला. पराभूत होऊनही रौप्य पदकासह त्याने इतिहास रचला आहे.
असे असले तरी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणारा श्रीकांत पहिला भारतीय पुरुष खेळाडू ठरला. पराभूत होऊनही रौप्य पदकासह त्याने इतिहास रचला आहे. sakal
याआधी भारताच्या सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांना वर्ल्ड चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यात यश आले.
याआधी भारताच्या सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांना वर्ल्ड चॅम्पियनशिपची अंतिम फेरी गाठण्यात यश आले.sakal
7 फेब्रुवारी 1993 रोजी आंध्र प्रदेशातील रावुलपलेममध्ये जन्मलेल्या श्रीकांतने आपल्या मोठ्या भावाकडून प्रेरित होऊन बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली.
7 फेब्रुवारी 1993 रोजी आंध्र प्रदेशातील रावुलपलेममध्ये जन्मलेल्या श्रीकांतने आपल्या मोठ्या भावाकडून प्रेरित होऊन बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली.sakal
श्रीकांतची पहिली मोठी कामगिरी 2011 मध्ये जेव्हा त्याने राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. यानंतर श्रीकांतने ऑल इंडिया ज्युनियर इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये 2 सुवर्ण जिंकले.
श्रीकांतची पहिली मोठी कामगिरी 2011 मध्ये जेव्हा त्याने राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक जिंकले. यानंतर श्रीकांतने ऑल इंडिया ज्युनियर इंटरनॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये 2 सुवर्ण जिंकले.sakal
श्रीकांतने 2014 चायना ओपन सुपर सिरीज प्रीमियरच्या अंतिम फेरीत दोन वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन लिन डॅन विरुद्ध आश्चर्यकारक विजय मिळवून एक नवीन कामगिरी केली.
श्रीकांतने 2014 चायना ओपन सुपर सिरीज प्रीमियरच्या अंतिम फेरीत दोन वेळचा ऑलिम्पिक चॅम्पियन लिन डॅन विरुद्ध आश्चर्यकारक विजय मिळवून एक नवीन कामगिरी केली.sakal
2017 मध्ये सलग 3 सुपर सीरिज फायनलमध्ये पोहोचणारा श्रीकांत पहिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरला.
2017 मध्ये सलग 3 सुपर सीरिज फायनलमध्ये पोहोचणारा श्रीकांत पहिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरला.sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com