IPL team strategy Delhi Capitals vs CSK
नवी दिल्ली: आयपीएलमध्ये बाद फेरी गाठण्यासाठी आता तीव्र स्पर्धा होत असताना अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानावर असलेल्या चेन्नई आणि दिल्ली या संघांत उद्या सामना होत आहे. दोघांचा हा दहावा साखळी सामना असणार आहे. सध्या दोघांच्या नावावर प्रत्येकी चार विजय आहेत. दिल्लीने घरच्या मैदानावरील त्यांचे अखेरचे तीन सामने गमावले आहेत. उद्या तो यात सुधारणा करणार का याबाबत उत्सुकता असेल.