Australia Open 2026: अल्काराजचेच वर्चस्व! जोकोविचविरुद्ध दणक्यात पुनरागमन करत पहिल्यांदाच कोरलं ट्रॉफीवर नाव

Carlos Alcaraz Wins Australian Open 2026: ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ मध्ये स्पेनच्या कार्लोस अल्काराजने नोवाक जोकोविचला पराभूत करत पहिल्यांदाच विजेतेपद मिळवले. या विजयामुळे अल्काराजने करियर ग्रँडस्लॅम पूर्ण केला आहे.
Carlos Alcaraz Wins Australian Open 2026

Carlos Alcaraz Wins Australian Open 2026

Sakal

Updated on

ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेला रविवारी (१ फेब्रुवारी) नवा विजेता मिळाला आहे. रविवारी ऑस्ट्रेलियन ओपन २०२६ स्पर्धेतील पुरुष एकेरीचे विजेतेपद स्पेनच्या २२ वर्षीय कार्लोस अल्काराजने दिग्गज नोवाक जोकोविचला पराभूत करत मिळवले आहे.

हे त्याचे एकूण सातवे ग्रँडस्लॅम विजेतेपद असले, तरी पहिलेच ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद (Australian Open) आहे. त्यामुळे त्याने पहिल्यांदाच करियर ग्रँडस्लॅमही (Career Grand Slam) पूर्ण केले आहे.

<div class="paragraphs"><p>Carlos Alcaraz Wins Australian Open 2026</p></div>
Australian Open Tennis: ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत रायबाकिनाने बाजी पलटवली; अंतिम सेटमध्ये ०-३ पिछाडीवरून विजेतेपद
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com