How much did Carlos Alcaraz earn after winning US Open 2025?
esakal
How much did Carlos Alcaraz earn after winning US Open 2025? कार्लोस अल्कराजने अमेरिकेतील न्यूयॉर्कच्या आर्थर ॲश स्टेडियममध्ये झालेल्या यूएस ओपनच्या अंतिम सामन्यातयानिक सिन्नरचा पराभव केला. अल्काराजने सिनरचा ६-२, ३-६,६-१, ६-४ अशा फरकाने पराभव केला आणि ग्रँड स्लॅम नावावर केले. अल्काराजने दुसऱ्यांदा यूएस ओपनचे जेतेपद पटकावलं आहे. त्याचा हा सहावा ग्रँड स्लॅम विजय होता.