Maharashtra Kesari: गदा सरकारजमा करणार! एकाच 'महाराष्ट्र केसरी'साठी चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन

Wrestlers Demand Single Maharashtra Kesari Tournament:सकामहाराष्ट्रात दरवर्षी एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा व्हावी, यासाठी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत आंदोलन होणार आहे.
Maharashtra Kesari

Maharashtra Kesari

Sakal

Updated on

राज्यात दरवर्षी एकच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा व्हावी, यासाठी डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्या, गुरुवारी (ता.१२) मुंबईत आंदोलन होणार आहे. यावेळी राज्यातील सर्व हिंदकेसरी व महाराष्ट्र केसरी मल्ल त्यांना दिलेल्या चांदीच्या गदा सरकारजमा करणार आहेत.

<div class="paragraphs"><p>Maharashtra Kesari</p></div>
Maharashtra Kesari Competition : देशपातळीवर कुस्तीचे वेगळे वलय निर्माण करायचे आहे; केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com