Christian Eriksen: ५ वर्षांपूर्वी हृदय बंद पडलं होतं, आज पुन्हा खेळताना ख्रिस्तियन एरिक्सनसोबत 'तेच' घडलं; पाहा मैदानात काय झालं!

Christian Eriksen Suffers Fresh Health Scare During Match: युक्रेनविरुद्धच्या सामन्यात ख्रिस्तियन एरिक्सनला पुन्हा अस्वस्थ वाटल्याने मैदानावर खळबळ उडाली. तातडीच्या उपचारांनंतर त्याची प्रकृती स्थिर असून लवकरच घरी सोडण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Christian Eriksen

Christian Eriksen

sakal

Updated on

ओडेन्सी : पाच वर्षांपूर्वी युरो स्पर्धेत खेळता खेळता हृदयबंद पडलेला आणि मृत्यूच्या दारातून केवळ दैव बलवत्तर असल्यामुळे परत आलेला डेन्मार्कचा ३४ वर्षीय फुटबॉलपटू ख्रिस्तियन एरिक्सनवर पुन्हा एकदा खेळता खेळता जवळपास तशीच परिस्थिती ओढवली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com