India boxing wins 7 gold medals Commonwealth Games 2026
esakal
India boxing wins 8 gold medals Commonwealth Games 2026: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२६ मधील शनिवारचा दिवस हा भारतीयांसाठी सुवर्णमयी राहिला... भारतीय बॉक्सिंगपटूंनी १० फायनलमध्ये प्रवेश करून आधीच पदक निश्चित केली होती, पण त्यात ते किती सुवर्ण जिंकतात याची उत्सुकता होती. प्रिती पवार व साक्षी चौधरी यांनी सुवर्ण सलामी दिल्यानंतर सचिन सिवाच, जैस्मिन लॅम्बोरिया, प्रिया घंघास व अरुंद्धती चौधरी यांनी सुवर्ण षटकार पूर्ण केला... त्यात सचिन सिचाव, अंकुश पांघल यांनी पिवळ्या पदकाची भर घातली.