PM Modi: जो खेलेगा, वो खिलेगा पंतप्रधान मोदींची Gen Z पदकविजेत्यांना खास शाबासकी; राष्ट्रकुलच्या विजेत्यांचा दिल्लीत दिमाखदार गौरव

Commonwealth Games: ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताने १३ सुवर्णांसह ३९ पदकांची कमाई केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदकविजेत्या खेळाडूंची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी ‘जो खेलेगा, वो खिलेगा’ असा संदेश दिला.
Commonwealth Games

Commonwealth Games

esakal

Updated on: 

नवी दिल्ली : भारतीय खेळाडूंनी स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये १३ सुवर्णपदकांसह एकूण ३९ पदकांवर मोहर उमटवली. राष्ट्रकुल क्रीडा महोत्सवामध्ये घवघवीत यश संपादन केल्यानंतर पदकविजेत्या खेळाडूंचे मायदेशात जंगी स्वागत करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पदकविजेत्या खेळाडूंची भेट घेतली आणि त्यांचे अभिनंदनही केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com