Soman Rana Commonwealth Games 2026 gold medal
esakal
Jadumani Singh silver Commonwealth Games 2026: भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुल क्रही स्पर्धा २०२६ मध्ये शनिवारी दिवसाची सुरुवात दोन सुवर्ण व एक रौप्य व कांस्यपदकाने केली. त्यात आणखी एका पदकाची भर पडली... जादुमणी सिंगला (५५ किलो) ला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुषांच्या गोळा फेकीत F57 प्रकारात पॅरा अॅथलीट सोनम राणा ( Soman Rana ) आणि सुभम जुयाल ( Shubham JUYAL) यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदक नावावर केले. ज्युडोपटू उन्नती शर्माने न्यूझीलंडच्या कोना क्रिस्टीवर विजय मिळवत ६३ किलो वजनी गटाची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. जुडोपटू करणजीत सिंग मानने न्यूझीलंडच्या इलियट कॉनोलीवर विजय मिळवून पुरुषांच्या ९० किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.