Commonwealth Games : २०३०मधील स्पर्धेचे बिगुल वाजले; राष्ट्रकुल स्पर्धेचा ध्वज गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द

Commonwealth Games 2030 Flag Handed to Gujarat CM: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा ध्वज गुजरातमध्ये स्थिरावला; २०३० अहमदाबाद आयोजनासाठी अधिकृत तयारीला वेग, ‘फिट इंडिया’ला नवे बळ
Gujarat Takes Charge of Commonwealth Games 2030 Flag Ceremony Marks Official Start of Preparation for Mega Sporting Event

Gujarat Takes Charge of Commonwealth Games 2030 Flag Ceremony Marks Official Start of Preparation for Mega Sporting Event

sakal

Updated on

गांधीनगर : गुजरातमधील अहमदाबाद येथे २०३०मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या तयारीला अधिकृत सुरुवात झाली आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचा ध्वज गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्याकडे औपचारिकरीत्या सुपूर्द करण्यात आला. ग्लासगोहून परतल्यानंतर उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी गांधीनगर येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांना हा ध्वज सन्मानपूर्वक दिला.

Loading content, please wait...

Related Stories

Commonwealth Games
India in Commonwealth Games
Preeti Pawar wins gold Commonwealth Games 2026
Commonwealth 2026
Marathi News Esakal
www.esakal.com