

Commonwealth Champion Dilip Gavit Eyes Para Asian Games World Record After Winning Gold for India
sakal
नवी दिल्ली : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावल्यानंतर आता महाराष्ट्राचा खेळाडू दिलीप गावित याने जपानमध्ये होत असलेल्या पॅरा आशियाई क्रीडा स्पर्धेतील १०० मीटर व ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत जागतिक विक्रमासह पदक पटकावण्याचा निर्धार बाळगला आहे.