क्रिकेटमध्ये क्रांती! पुरुष अन् महिला खेळाडू एकाच संघातून खेळणार; जाणून घ्या असे भन्नाट सामने कधी व कुठे होणार?

Cricket’s First Mixed-Gender Tournament : ८० षटकांच्या या फॉरमॅटमध्ये मुलं आणि मुली एकत्र खेळतील. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन केलं जात असल्याचा आयोजकांचा दावा आहे.
Cricket’s First Mixed-Gender Tournament

Cricket’s First Mixed-Gender Tournament

esakal

Updated on: 

क्रिकेट म्हटलं की पुरुष आणि महिला संघांचे सामने वेगवेगळे पाहायला मिळतात. पण आता मैदानावर मुलं आणि मुली एकाच संघातून खेळताना दिसणार आहेत. एवढंच नाही, तर एका खेळाडूच्या कामगिरीचा परिणाम दुसऱ्या खेळाडूच्या विजयावरही होणार आहे. क्रिकेटच्या पारंपरिक चौकटीबाहेरचा हा अनोखा प्रयोग श्रीलंकेत होणार असून, त्याचं नाव ‘टेस्ट ट्वेंटी’ आहे, असं ठेवण्यात आलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com