Nita Ambani’s stunned reaction goes viral after RCB pull off a dramatic win against Mumbai Indians
MI vs RCB WPL 2026 opening match dramatic finish: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने महिला प्रीमिअर लीग २०२६ च्या सलामीच्या लढतीत रोमहर्षक विजयाची नोंद केली. सामना आपलाच आहे, या भ्रमात गतविजेता मुंबई इंडियन्सचा संघ होता. पण, नॅडिने डे क्लेर्कने शेवटच्या चार चेंडूंत मॅच फिरवली आणि RCB ला रोमहर्षक विजयाची नोंद करून दिली. मुंबई इंडियन्सचा विजय व्हावा यासाठी मालकीण नीता अंबानी ( Nita Ambani ) यांनी देवाचा धावा केल्याचा Video Viral झाला आहे.