Women's Premier League
महिला प्रीमिअर लीग
२०२३ मध्ये WPL ला सुरुवात झाली आणि पहिल्या पर्वात मुंबई इंडियन्सच्या संघाने बाजी मारली. पुरुषांच्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)प्रमाणे महिलांच्या प्रीमियर लीगमधूनही (WPL) देशातील स्थानिक खेळाडू नावारूपाला येत आहेत. या लीगमधून भारतातील स्थानिक खेळाडूंची कामगिरी लक्षवेधक ठरली आहे.