T20 World Cup 2026 full prize money breakdown

T20 World Cup 2026 full prize money breakdown

esakal

T20 World Cup Prize Money : १२ संघ वर्ल्ड कपमधून बाहेर पडले! पण, प्रत्येकाने कोट्यवधी रुपये कमावले; ऑस्ट्रेलियाच्या वाट्याला...

T20 World Cup Prize Pool Breakdown: वर्ल्ड कपमधून २० पैकी १२ संघ बाहेर पडले असले, तरी आर्थिकदृष्ट्या त्यांना मोठा फायदा झाला आहे. ICC कडून यंदाच्या स्पर्धेसाठी भक्कम बक्षीस रक्कम जाहीर करण्यात आली होती. त्यामुळे गट टप्प्यात किंवा सुपर ८ मध्ये बाद झालेल्या संघांनाही कोट्यवधी रुपयांची कमाई झाली आहे.
Published on

How much money eliminated teams earned in T20 WC: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील आठ संघ निश्चित झाले आहेत. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांनी सुपर ८मधील आपली जागा पक्की केली आहे. माजी विजेत्या ऑस्ट्रेलियाला गट फेरीतच गाशा गुंडाळावा लागला आहे. पण, ते रिकाम्या हाताने घरी परतणार नाही, तर आयसीसीने त्यांच्यासाठी कोट्यवधी रुपयांच्या बक्षीस रकमेची घोषणा केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com