Vaibhav Suryavanshi: वैभव-अर्जुन तेंडुलकरची जोडी चमकली; १४ चौकार, ७ षटकारांचा पाऊस; दोघांचे अर्धशतक

Vaibhav Suryavanshi 63 off 19 balls DY Patil T20 Cup: वैभव सूर्यवंशी आणि अर्जुन तेंडुलकर ही जोडी DY पाटील टी-२० स्पर्धेत अक्षरशः धडाकेबाज ठरली. DY Patil T20 Cup मधील सामन्यात DY पाटील ब्लूने इंडियन नेव्हीविरुद्ध रोमांचक विजय मिळवला.
Vaibhav Suryavanshi and Arjun Tendulkar celebrate after their match-winning fifties

Vaibhav Suryavanshi and Arjun Tendulkar celebrate after their match-winning fifties

esakal

Updated on

Vaibhav Suryavanshi, Arjun Tendulkar power DY Patil Blue to thrilling win : भारताच्या १९ वर्षांखालील संघातील वर्ल्ड कप विजयाचा नायक वैभव सूर्यवंशी आणि अर्जुन तेंडुलकर यांनी डी वाय पाटील ट्वेंटी-२० स्पर्धेत आक्रमक फटकेबाजी केली. तळेगावच्या डी वाय पाटील मैदानावर डी वाय पाटील ब्लू संघाचे प्रतिनिधित्व करताना या दोघांनी भारतीय नौदलाविरुद्धच्या सामन्यात रोमहर्षक विजय मिळवला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com