Vaibhav Suryavanshi Century: १४ वर्षांच्या वैभवचं इंग्लंडमध्ये घोंगावलं वादळ! चौकार-षटकारांची बरसात करत ठोकलं विश्वविक्रमी शतक

IND Under-19 vs England U19, 4th Youth ODI : वैभव सूर्यवंशी इंग्लंडचे मैदाना गाजवत असून त्याने चौथ्या वनडेत खणखणीत शतक ठोकलं आहे. त्यामुळे त्याने दोन मोठे विश्वविक्रमही केले आहेत.
Vaibhav Suryavanshi | U19 India
Vaibhav Suryavanshi | U19 IndiaSakal
Updated on

भारताच्या १९ वर्षांखालील संघाचा इंग्लंडविरुद्धचा चौथा वनडे सामना वॉर्सेस्टरला आज (५ जुलै) सुरू आहे. गेल्या तीन सामन्यांप्रमाणेच या सामन्यातही १४ वर्षांखालील वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली आहे. त्याने पहिल्या तिन्ही सामन्यापेक्षाही वरचढ कामगिरी करताना शतक झळकावलं आहे. यासोबतच त्याने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.

Vaibhav Suryavanshi | U19 India
Vaibhav Suryavanshi ची फलंदाजी तर पाहिली आहे, आता गोलंदाजी करतानाचा व्हिडिओ समोर, इंग्लंडच्या खेळाडूंना दाखवलं आस्मान
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com