Cricketer Dies: धक्कादायक! T20 सामन्यापूर्वी १७ वर्षीय ऑस्ट्रेलियन क्रिकेटरने गमावले प्राण, डोक्याला लागलेला चेंडू
17-year-old Australian cricketer loses life after being struck by ball: मेलबर्नमध्ये सरावादरम्यान चेंडू लागल्याने १७ वर्षीय बेन ऑस्टिनचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने क्रिकेट वर्तुळात शोक व्यक्त होत आहे.