
क्रीडा जगतातून एक वाईट बातमी समोर आली आहे. इटलीचा १९ वर्षांचा सायकलपटू सॅम्युएल प्रीविटेरा याने गुरुवारी आपला जीव गमावला आहे. गुरुवारी टूर ऑफ द ऑस्ट व्हॅवी-माँट ब्लँक या शर्यतीवेळी झालेल्या अपघातात त्याचा दृर्दैवी मृत्यू झाला आहे. याबाबत इटालियन सायकलिंग फेडरेशनने माहिती दिली आहे.