IND vs ENG: २ पराभव अन्... ! भारताचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध रेकॉर्ड कसा आहे? जाणून घ्या आकडे कोणाच्या बाजूने

India record against England in T20 World Cup history: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि इंग्लंड यांच्यातील लढती नेहमीच रंगतदार ठरल्या आहेत. या स्पर्धेच्या इतिहासात दोन्ही संघ अनेकदा आमनेसामने आले असून इंग्लंडविरुद्ध भारताला काही महत्त्वाचे पराभवही स्वीकारावे लागले आहेत. विशेषतः बाद फेरीतील सामन्यांमध्ये इंग्लंडने भारताला धक्का दिल्याच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत.
IND vs ENG: २ पराभव अन्... ! भारताचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध रेकॉर्ड कसा आहे? जाणून घ्या आकडे कोणाच्या बाजूने
Updated on

India vs England head to head stats in ICC T20 tournaments: भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत इंग्लंडचा सामना करणार आहे. जागतिक ट्वेंटी-२० क्रमवारीत अव्वल दोन संघांमधील हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर ५ मार्च रोजी होणार आहे. या सामन्यातील विजेता संघ ८ मार्चला फायनलमध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या विजेत्या संघासोबत भिडणार आहे. इंग्लंड आणि भारत यांनी या वर्ल्ड कप स्पर्धेत सातपैकी सहा सामने जिंकले आहेत आणि मुंबईत कट्टर सामना पाहायला मिळण्याची अपेक्षा आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com