2007 T20 World Cup जिंकणाऱ्या भारतीय खेळाडूंना BCCI ने किती रुपये बक्षीस दिलेलं; युवराजलाही ६ सिक्ससाठी मिळालेलं खास बक्षीस

T20 World Cup 2007 Winner India Prize Money: भारतीय संघाने एमएस धोनीच्या नेतृत्वात २००७ मध्ये टी२० वर्ल्ड कप जिंकला होता. त्यावेळी बीसीसीआयने भारतीय संघासाठी किती रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते, जाणून घ्या.
T20 World Cup 2007 India prize money

T20 World Cup 2007 India prize money

Sakal

Updated on

BCCI’s Historic 2007 World Cup Cash Rewards: बरोबर १९ वर्षांपूर्वी २४ सप्टेंबर २००७ रोजी एमएस धोनीच्या युवा भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत झालेला पहिला वहिला टी२० वर्ल्ड कप जिंकला होता आणि इतिहास घडवला होता.

जोहान्सबर्गला झालेल्या अंतिम सामन्यात भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानला ५ धावांनी पराभूत केलं होतं. त्यामुळे पहिला टी२० वर्ल्ड कप विजेता होण्याचा मान भारताच्या संघाला मिळाला होता. या वर्ल्ड कपने भारतात टी२० क्रिकेटचं एक नवं पर्व सुरू केलं. त्यामुळे हा वर्ल्ड कप खूप खास होता.

T20 World Cup 2007 India prize money
T20 World Cup 2007 Video: पहिल्याच सामन्यात दिसली होती थालाची चाणक्यनीती, पाकिस्तानचा बॉल आऊटमध्ये झालेला पोपट
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com