ICC 2027 World Cup Date: गांधी जयंतीला सुरू होतोय वर्ल्ड कप अन् फायनल...! नवीन फॉरमॅट, नवीन चुरस; जाणून घ्या सर्व डिटेल्स

ICC 2027 World Cup opening date and final date: क्रिकेट चाहत्यांसाठी २०२७ सालातील सर्वात मोठ्या स्पर्धेबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आफ्रिकेत होणारा आगामी वन डे वर्ल्ड कप गांधी जयंतीच्या दिवशी सुरू करण्याचा विचार ICC करत असल्याचे वृत्त आहे.
2027 ODI World Cup schedule South Africa Zimbabwe Namibia

2027 ODI World Cup schedule South Africa Zimbabwe Namibia

esakal

Updated on

2027 ODI World Cup schedule South Africa Zimbabwe Namibia: २०२७ च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेची रोहित शर्मा व विराट कोहलीच्या चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. वर्ल्ड कप त्यांच्या करिअरमधील शेवटची स्पर्धा असू शकते, परंतु अजूनही रोहितच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या परिस्थितीतही क्रिकेट चाहत्यांना वर्ल्ड कपची उत्सुकता आहे. २०२३ मध्ये फायनलला जाऊन भारताला घरच्या मैदानावर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. आता दक्षिण आफ्रिका, नामिबिया व झिम्बाब्वे येथे होणाऱ्या स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याचं टीम इंडियाचं ध्येय आहे. या वर्ल्ड कप स्पर्धेच्या तारखांबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com