५ सामने, ३० चौकार, २९ षटकार अन् ३५५ धावा... Vaibhav Sooryavanshi ची इंग्लंडमधील कामगिरी भारताला विचार करायला लावणारी..

Vaibhav Sooryavanshi England tour performance stats: इंग्लंड दौऱ्यावर भारताच्या १९ वर्षांखालील संघाकडून खेळताना वैभव सूर्यवंशीने अक्षरशः धावांचा पाऊस पाडला होता. त्यामुळे आजपासून सुरू होणाऱ्या ट्वेंटी-२० मालिकेत त्याला संधी मिळाली, अशी मागणी होताना दिसतेय.
Vaibhav Sooryavanshi 355 runs in England U19 ODI series

Vaibhav Sooryavanshi 355 runs in England U19 ODI series

esakal

Updated on

Why Vaibhav Sooryavanshi deserves Team India debut? आयर्लंडविरुद्धची मालिकेत वैभव सूर्यवंशीला पदार्पणाची संधी न देणे, ही भारतीय संघाची चूक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. आयर्लंडविरुद्ध भारताच्या फलंदाजांना काही खास करता आले नाही आणि मालिका गमवावी लागली. आता ही चूक सुधारण्याची संधी कर्णधार श्रेयस अय्यर व मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याकडे आहे. पण, ही दोघं अनुभवी खेळाडूंसह इंग्लंडचा सामना करणार आहेत. अशात वैभव सूर्यवंशीवर अन्याय होत असल्याची भावना तयार होत आहे. त्यात वैभवची इंग्लंड दौऱ्यावरील आकडेवारी समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com