SA vs NZ 2nd T20I : १८ धावांत ५ विकेट्स! दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव, न्यूझीलंडच्या दोन गोलंदाजांनी पूर्ण मॅच फिरवली

New Zealand Crush South Africa in 2nd T20I: न्यूझीलंडने दमदार गोलंदाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेवर ६८ धावांनी मोठा विजय मिळवत ट्वेंटी-२० मालिका १-१अशी बरोबरीत आणली. या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी अक्षरशः कमाल केली. विशेषतः ल्युकी फर्गुसन आणि बेन सीअर्स यांनी प्रत्येकी ३ विकेट्स घेत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीला खिळ बसवली.
New Zealand defeated South Africa by 68 runs in a T20I, with Lockie Ferguson and Ben Sears taking three wickets each to level the series 1-1.

New Zealand defeated South Africa by 68 runs in a T20I, with Lockie Ferguson and Ben Sears taking three wickets each to level the series 1-1.

esakal

Updated on

Lockie Ferguson Ben Sears bowling performance vs South Africa: ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उप विजेत्या न्यूझीलंड संघाने हॅमिल्टन येथील दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यांत दक्षिण आफ्रिकेवर ६८ धावांनी विजय मिळवून पाच सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. डेव्हॉन कॉनवेच्या अर्धशतकानंतर ल्युकी फर्ग्युसन आणि बेन सीअर्स यांच्या प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर किवींनी हा विजय साजरा केला. आफ्रिकेने शेवटचे पाच फलंदाज अवघ्या १८ धावांत गमावले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com