IPL 2025 suspended
IPL CaptainsSakal

IPL vs ICC : प्रत्येकी ५८ कोटी! दोन खेळाडूंना आयपीएल फ्रँचायझीकडून ऑफर; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची अट...

IPL franchise cricket vs international cricket debate: आयपीएलमधील पैशाचं आकर्षण आता थेट आंतरराष्ट्रीय क्रिकेटला धक्का देताना दिसतोय. ऑस्ट्रेलियाचे स्टार खेळाडू पॅट कमिन्स आणि ट्रॅव्हिस हेड यांना प्रत्येकी तब्बल ५८ कोटी रुपयांची ऑफर मिळाल्याची मोठी बातमी समोर आली आहे.
Published on

Huge Deals to Quit Australian Cricket : इंडियन प्रीमिअर लीग ही जगातील सर्वात मोठी व्यावसायिक ट्वेंटी-२० लीग आहे आणि त्यामुळे या लीगमध्ये खेळण्यासाठी जगभरातील चाहते उत्साही असतात.. या लीगसाठी जेव्हा खेळाडूंचा लिलाव होतो, तेव्हा कोट्यवंधीचा पाऊस पडलेला पाहायला मिळाला आहे.. दिवसाला ५०० ते ६०० कोटींची उलाढाल होते. त्यामुळेच बरेच क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे पाठ फिरवून IPL खेळणे पसंत करत आहेत. आता तर आयपीएल फ्रँचायझीकडून ऑस्ट्रेलियाच्या दोन खेळाडूंना प्रत्येकी ५८ कोटींची ऑफर दिली गेली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com