

Amol Muzumdar’s Powerful “7 Hours” Message | India Women Team
Sakal
अमोल मुजूमदार यांनी भारतीय महिला क्रिकेट संघाला वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यापूर्वी प्रेरित करणारा संदेश दिला होता.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय महिला संघाने वनडे वर्ल्ड कप २०२५ जिंकला.
मुजूमदार यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यांना खऱ्या आयुष्यातील कबीर खान मानले जात आहे.