मला दाखव, काय लिहिले आहेस? Raghu Sharma ने विकेट घेताच खिशातून पेपर काढला, सूर्यकुमार यादव वाचायला गेला; भावनिक संदेश...

Raghu Sharma first IPL wicket emotional note message: रघू शर्मा याने आयपीएलमध्ये आपली पहिली विकेट घेताच एक अनोखी आणि भावनिक सेलिब्रेशन करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विकेट घेतल्यानंतर त्याने खिशातून एक छोटासा कागद काढला आणि त्यावर लिहिलेला संदेश दाखवला. Suryakumar Yadav देखील तो संदेश वाचण्यासाठी पुढे आला.
Raghu Sharma first IPL wicket emotional note message

Raghu Sharma first IPL wicket emotional note message

esakal

Updated on

What was written on Raghu Sharma paper celebration IPL? लखनौ सुपर जायंट्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ च्या सोमवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्ससमोर २२९ धावांचे लक्ष्य ठेवले. निकोलस पूरन, मिचेल मार्श, एडन मार्करम व हिंमत सिंग हे फलंदाज LSG कडून चमकले. पण, पहिल्या १० षटकांत १४१ धावा करूनही शेवट्चाय १० षटकांत त्यांना ८७ धावाच करता आल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com