

U19 Pakistan Team
Sakal
Aakash Chopra's U-Turn on Pakistan U19 NRR Tactics: १९ वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानने स्कॉटलंडला स्पर्धेबाहेर काढण्यासाठी आणि झिम्बाब्वेला जीवदान देण्यासाठी जाणीवपूर्वक संथ फलंदाजी केली, ज्यामुळे स्पर्धेतील समीकरणे जाणीवपूर्वक बदलल्यामुळे पाकिस्तान संघाच्या (U19 Pakistan Team) वृत्तीवर सोशल मीडियावर टीका होत आहे.
भारताचे माजी खेळाडू आणि सध्याचे प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा (Aakash Chopra) यांनी हा तर जवळपास फिक्सिंगचा प्रकार असल्याचे म्हटले. मात्र यामागील कारण स्पष्ट होताच त्यांनी हा आरोप मागे घेतला आहे.