

Aarush Kolhe Shines in UK
Sakal
दिलीप वेंगसरकर क्रिकेट अकादमीचा १५ वर्षीय आयुष्य कोल्हे याने यंदाच्या इंग्लंड दौऱ्यात आपल्या अष्टपैलू कामगिरीने छाप पडली आहे. इंग्लंडमधील लीड्स येथील डॉक्टर समीर पाठक जे तेथील क्रिकेट बियॉंड बाऊंड्रीज या संस्थेचे मॅनेजिंग ट्रस्टी आहेत, त्यांच्यात आणि दिलीप वेंगसरकर फौंडेशन यांच्यातील करारानुसार दरवर्षी खेळाडूंच्या आदान- प्रदान नुसार वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या होतकरू खेळाडूला इंग्लंडला जाण्याची संधी मिळते.