Cricket Matches: १६ तास सलग क्रिकेट.... टीम इंडियाच्याच तीन मॅच; जाणून घ्या आजच्या ७ हायव्हाल्टेज सामन्यांचे वेळापत्रक...

Cricket Matches Today: आज १७ जून रोजी भारताचे तीन वेगवेगळे संघ मैदानात उतरणार आहेत. वैभव सूर्यवंशी, शुभमन गिल आणि हरमनप्रीत कौर यांच्या संघांचे सामने क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहेत.
Cricket Matches

Cricket Matches

esakal

Updated on

Cricket Matches Today: १७ जून हा क्रिकेट(Cricket) डे म्हणटलं तरी चुकीचं ठरणार नाही. आज जगभरात तब्बल ७ वेगवेगळे सामने खेळले जाणार आहेत. विशेष म्हणजे भारताचे ३ वेगवेगळे संघ आज मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

त्यामुळे क्रिकेट चाहत्यांसाठी हा दिवस एखाद्या सणापेक्षा कमी नाही. तब्बल १६ तास क्रिकेटचा थरार पाहायला मिळणार असून युवा भारतीय संघापासून ते महिला क्रिकेट संघापर्यंत अनेक मोठे सामने रंगणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com