Aaryavir Sehwag scores 173 off 143 balls in Vinoo Mankad Trophy
esakal
Delhi U-19 vs Chandigarh U-19 Vinoo Mankad Trophy match: वीरेंद्र सेहवागने भारतीय क्रिकेट त्याच्या आक्रमक अन् बिनधास्त फलंदाजीने गाजवला... सचिन तेंडुलकरसोबत सलामीला येताना वीरू नेहमीच फटकेबाजीच्या मूडमध्ये दिसला आणि त्यामुळे प्रतिस्पर्धींवर एकप्रकारे दडपणच यायचे... आता वीरूचा मुलगा आर्यवीर ( Aaryavir Sehwag) त्याच भूमिकेत दिसतोय आणि १९ वर्षांखालील भारतीय संघाच्या कर्णधाराने शुक्रवारी वन डे सामन्यात १७३ धावांची वादळी खेळी करून त्याची झलक दाखवली...