
थोडक्यात:
एबी डिविलियर्सने WCL 2025 स्पर्धेत इंग्लंड चॅम्पियन्सविरुद्ध फक्त ४१ चेंडूत शतक ठोकले आहे.
डिव्हिलियर्सच्या शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सने १० विकेट्सने सामना जिंकला.
दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सने WCL 2025 मध्ये सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली आहे.