

AB de Villiers shares his views on MS Dhoni’s role and batting position in CSK for IPL 2026.
esakal
AB de Villiers comment on MS Dhoni controversy explained: दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज फलंदाज एबी डिव्हिलियर्स याने चेन्नई सुपर किंग्समधील ( CSK) महेंद्रसिंग धोनीच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. धोनीने आयपीएल २०२६ मध्ये वरच्या क्रमांकावर फलंदाजीला यावे, अशी डिव्हिलियर्सची इच्छा आहे आणि जर धोनी तरीही ८ किंवा ९ क्रमांकावर येत असेल तर तो चुकीच्या कारणांसाठी संघात आहे, असे मत डिव्हिलियर्सने व्यक्त केले. संघात निवड ही गुणवत्तेच्या आधारावर व्हायला हवी आणि वंशपरंपरेवर नव्हे, असे मत त्याने व्यक्त केले.