AB de Villiers: 'इमोशनल कोच असणं फारसं चांगलं नसतं...' गौतम गंभीरबद्दल बोलताना डिविलियर्स नेमकं काय म्हणाला?
AB de Villiers on India Coach Gautam Gambhir : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेत भारतीय संघाचा २-० ने पराभव झाल्यानंतर प्रशिक्षक गौतम गंभीरवर टीकेची झोड उठली आहे. एबी डिविलियर्सने गंभीरच्या प्रशिक्षकपदाबाबत भाष्य केले आहे.