Ab De Villier Hundred: ११ Six, ६ Fours! एबीच्या ४० चेंडूंत ११४ धावा; ऑस्ट्रेलियाला धुतले, २१० धावांचे लक्ष्य सहज पार केले, तोच जलवा...

AB de Villiers smashes 37-ball century in WCL: दक्षिण आफ्रिकेचा माजी स्फोटक फलंदाज एबी डिव्हिलियर्सने वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (WCL) स्पर्धेत आपल्या जुन्या आक्रमक अंदाजाची झलक दाखवली.
AB de Villiers smashes 37-ball century in WCL

AB de Villiers smashes 37-ball century in WCL

esakal

Updated on: 

AB de Villiers powers South Africa Champions to 210-run chase: एबी डिव्हिलियर्स या नावाची जादू आजही कायम आहे आणि मिस्टर ३६० आजही त्याच अंदाजात चौकार-षटकारांचा पाऊस पाडताना दिसतोय. दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी सध्या World Championship of Legends लीगमध्ये आपला जलवा दाखवतोय आणि शुक्रवारी त्याने ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स संघाच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. डिव्हिलियर्सच्या आक्रमक शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिका चॅम्पियन्सने २१० धावांचे लक्ष्य १५.४ षटकांत सहज पार केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com