

Abhishek Sharma
esakal
Abhishek Sharma breaks Samuel Badree record: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या टी-20 सामन्यात भारताला पुन्हा पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे भारताने मालिका ४-० अशा फरकाने गमावली.
मात्र, या पराभवातही भारतीय सलामीवीर अभिषेक शर्माने एक मोठा विक्रम आपल्या नावावर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.