

Travis Head - Abhishek Sharma
Sakal
भारतीय क्रिकेट संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसऱ्या टी२० सामन्यात ४ विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला.
अभिषेक शर्माने आक्रमक अर्धशतक ठोकले, परंतु इतर फलंदाजांनी निराशा केली.
या सामन्यादरम्यान अभिषेक शर्माचे ट्रॅव्हिस हेडसोबत काय संभाषण झाले होते, याबाबत त्याने खुलासा केला आहे.