Suryakumar Yadav: भारतीय संघाच्या तयारीवर सूर्यकुमार यादवचा विश्वास; अभिषेक शर्माच्या फटाक्याची तयारी

Suryakumar Yadav Comments on Abhishek Sharma’s Form: सूर्यकुमार यादव म्हणाले की अभिषेक शर्माचा खेळ अद्याप फुलला नाही, पण तो संघासाठी महत्त्वाचा आहे. भारतीय संघ त्याच्या मागे ठामपणे उभा असून, सामना जिंकण्यासाठी फलंदाजी धोरणात बदल करण्यास तयार आहे.
Suryakumar Yadav

Suryakumar Yadav

sakal

Updated on

अहमदाबाद : अभिषेक शर्माच्या बॅटमधून अजून धावांची बरसात झाली नाही, याची तुम्हाला चिंता आहे. मला तर चिंता समोरच्या संघांची वाटते. ती अशासाठी, की अगोदर जास्त धावा न केलेला अभिषेक नेमका आपल्या विरुद्ध फटाक्यासारखा फुटेल, याची चिंता समोरच्या संघांला असणार.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com