Abhishek Sharma: अभिषेकची सुपर-८मध्ये अग्निपरीक्षा; एडेन मार्करम, लिंडे सुरुवातीला फिरकीचे फासे टाकणार

Abhishek Sharma T20 World Cup: टी-२० विश्वकरंडकात अद्याप धाव न करणारा अभिषेक शर्मा सुपर-८ फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पुनरागमनाच्या प्रयत्नात आहे. एडेन मार्करम किंवा जॉर्ज लिंडे फिरकीने सुरुवात करत त्याची कसोटी पाहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
Abhishek Sharma

Abhishek Sharma

sakal

Updated on

अहमदाबाद : टी-२० विश्वकरंडक स्पर्धेचा पहिला टप्पा संपला तरी नावावर एकही धाव नसलेला अभिषेक शर्मा आता भारताच्या सुपर-८ मधील सामन्यांना तयार होतोय. रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याच्यासमोर एकतर ऑफस्पिनर एडेन मार्करम किंवा डावखुरा फिरकी गोलंदाज लिंडे सुरुवात करणार, हे निश्चित आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com