U12 Cricket: अचिव्हर्स अकादमीने उंचावला परिवर्तन कप! यंग बॉइज क्लबचा धुव्वा; अनिश विद्युत सर्वोत्तम खेळाडू

दिलीप वेंगसरकर फौंडेशन आयोजित १२ वर्षांखालील परिवर्तन कप क्रिकेट स्पर्धेत अचिव्हर्स क्रिकेट अकादमीने यंग बॉइज क्रिकेट क्लबचा पराभव करत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेत अनिश विद्युत सर्वोत्तम खेळाडू ठरला.
U12 Parivartan Cup 2026 Winners

U12 Parivartan Cup 2026 Winners

Sakal

Updated on: 

दिलीप वेंगसरकर फौंडेशनच्या वतीने ओव्हल मैदान, चर्चगेट येथे आयोजित करण्यात आलेल्या १२ वर्षाखालील मुलांच्या परिवर्तन कप क्रिकेट स्पर्धेत अचिव्हर्स क्रिकेट अकादमी संघाने यंग बॉइज क्रिकेट क्लब संघावर तब्बल ११६ धावांनी दणदणीत विजय मिळवत विजेतेपद पटकावले.

U12 Parivartan Cup 2026 Winners
IND vs PAK Asia Cup Final: कोण आहे मोहित उल्वा, ज्याने शेवटच्या चेंडूवर फोर मारत भारताला पाकिस्तानविरुद्ध जिंकवलं?
Loading content, please wait...