

Uber Driver Stunned to See Indian Cricketers as Passengers
Sakal
ऑस्ट्रेलियात भारतीय क्रिकेटपटू अचानक कॅबमध्ये बसल्यावर ड्रायव्हर थक्क झाला.
प्रसिद्ध कृष्णा, यशस्वी जैस्वाल आणि ध्रुव जुरेल यांनी ऍडलेडमध्ये उबर कॅब बूक केली होती.
ड्रायव्हरच्या चेहऱ्यावरील थक्क भाव डॅशकॅममध्ये कैद झाले.