
WHY SRH OWNER KAVIYA MARAN IS IN TENSION? SA vs AFG दक्षिण आफ्रिकेने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील आजच्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमान पाकिस्तान संघाला कराचीच्या ज्या मैदानावर हार पत्करावी लागली, त्याच मैदानावर आफ्रिकेने लक्ष्य ठेवण्याचा निर्णय घेतल्याने अफगाणिस्तानचं टेंशन वाढलं आहे. पण, या सामन्यात नाणेफेक करताना आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बवूना असं काही तरी म्हणाला की ज्याने इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2025) सनरायझर्स हैदराबाद ( SRH) संघाच्या मालकीण काव्या मारन हिचं टेंशन वाढलं आहे...