
Afghanistan Cricket Team
Sakal
अफगाणिस्तानने बांगलादेशला वनडे मालिकेत ३-० ने पराभूत करत व्हाईटवॉश दिला.
यानंतर आता आयसीसीच्या ताज्या वनडे क्रमवारीत अफगाणिस्तानच्या खेळाडूंचं वर्चस्व दिसत आहे.
राशिद खानने गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान मिळवले, तर अझमतुल्ला ओमरझाई अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल आहे.