Asia Cup 2025 साठी निवड होताच रिंकू सिंग उतरला, पण २० वर्षांच्या गोलंदाजाकडूनच झाला क्लिनबोल्ड; पाहा Video

Rinku Singh Clean Bowled Video: रिंकू सिंगची आशिया कप २०२५ साठी भारतीय संघात निवड झाली असून तो लगेचच मैदानात टी२० सामना खेळण्यासाठी उतरला. मात्र २० वर्षांच्या गोलंदाजानं त्याला क्लिनबोल्ड केले.
Rinku Singh Wicket | UP T20 League
Rinku Singh Wicket | UP T20 LeagueSakal
Updated on
Summary
  • आशिया कप २०२५ साठी भारतीय संघात निवड झाल्यानंतर रिंकू सिंगने मंगळवारी संध्याकाळी मैदानात उतरला होता.

  • रिंकू फलंदाजीला आला पण तो २० वर्षांच्या पर्व सिंगकडून क्लिनबोल्ड झाला.

  • रिंकूच्या संघालाही पराभवाचा धक्का बसला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com