

Babar Azam
ESAKAL
Babar Azam Silences Critics With Explosive Knock: विराट कोहलीसोबत तुलना तर होतेय, पण तशी दर्जेदार कामगिरी करता येत नसल्याने निराश झालेल्या बाबर आझमने पाकिस्तान सुपर लीगमध्ये दमदार कामगिरी केली. पेशावर झालमी संघाचे नेतृत्व करणाऱ्या बाबरने १७० च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली. त्याला कुसल मेंडिस व अब्दुल समद यांनी आक्रमक खेळ करताना कराची किंग्सविरुद्ध २४६ धावांचा डोंगर उभा केला.