ENG vs IND : 'माझ्या मुलाचा परफॉर्मन्स विसरतात' वॉशिंग्टन सुंदरच्या पहिल्या कसोटी शतकानंतर वडिलांनी सिलेक्टर्सला धरलं धारेवर
Washington Sundar Father on his performance: वॉशिंग्टन सुंदरने मँचेस्टर कसोटीत शतक करत भारतासाठी सामना अनिर्णित राखण्यात मोलाचे योगदान दिले. त्याच्या शतकाबद्दल त्याच्या वडिलांनी कौतुक केले असले तरी त्याला सातत्याने संधी न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.