

Aiden Markram | India vs South Africa 2nd Test
Sakal
दक्षिण आफ्रिकेच्या एडेन मार्करमने दुसऱ्या कसोटीत भारताविरुद्ध अफलातून क्षेत्ररक्षण करत ५ झेल घेतले.
त्याने एका हाताने हवेत सूर मारत घेतलेल्या झेलामुळे नितीश कुमार रेड्डी १० धावांवर बाद झाला.
मार्करमने ५ झेल घेत विक्रमही केला.