Aiden Markram Video: 'अरे बिअर आहे! तो असं म्हणाला म्हणून गेलो...', मार्करमनं सांगितलं WTC जिंकल्यानंतर काय झालं?

Markram's Story Behind Sharing Beer with Fan: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२५ स्पर्धा जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर एडेन मार्करम चाहत्यांमध्ये जाऊन बिअर पिताना दिसला होता. यामागील कारण आता त्यानेच सांगितले आहे.
Aiden Markram
Aiden MarkramSakal
Updated on

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने शनिवारी (१४ जून) इतिहास रचला. त्यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप २०२३-२५ स्पर्धेचे विजेतेपद पटकावून २७ वर्षांचा आयसीसी विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. लॉर्ड्सवर झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेने गतविजेत्या ऑस्ट्रेलियन संघाला ५ विकेट्सने मात दिली आणि ते कसोटी वर्ल्ड चॅम्पियन झाले.

दक्षिण आफ्रिकेला विजय मिळवून देण्यात अनेक खेळाडूंचे महत्त्वाचे योगदान राहिले, त्यातही एडेन मार्करमने केलेल्या खेळीचे कौतुक जगभर झाले. त्यालाचा सामनावीर पुरस्कारही मिळाला.

Aiden Markram
WTC 2025-27 Schedule: द. आफ्रिका जिंकली, आता पुढील WTC चे वेळापत्रक कसं असेल? ऑस्ट्रेलिया, इंग्लंड सर्वाधिक मॅच खेळणार, भारत....
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com