MCA Election: अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड; उपाध्यक्ष, सचिव, सहसचिव, खजिनदार पदासाठी चुरस
Ajeenkya Naik Elected Unopposed as MCA President: मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली आहे. फडणवीस-पवारांच्या सहकार्याने ही निवड पार पडली.
मुंबई : कार्यकाल पूर्ण होण्याासंदर्भात न्यायालयात याचिका दाखल असली आणि उद्या निर्णय येणे अपेक्षित असले तरी विद्यमान अध्यक्ष अजिंक्य नाईक यांची मुंबई क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.