SMAT 2025: ११ चेंडूंत ५४ धावा! अजिंक्य रहाणे सुसाट... T20तील शतकापासून थोडक्यात वचिंत राहिला; मुंबईला मात्र विजय मिळवून दिला
Ajinkya Rahane Smashes 95 Runs Off 56 Balls : अजिंक्य रहाणेने सोमवारी मुंबईसाठी धुंवाधार फलंदाजी केली आहे. त्याने चौकार-षटकारांची बरसात करत मुंबईला मोठा विजय मिळवून दिला. पण त्याचे शतक थोडक्यात हुकले.